गणिताला पर्याय नकोच, ते विषय म्हणून अनिवार्यच असायला हवे!
प्राथमिक, माध्यमिक शालेतील अनेक विद्यार्थ्यांना गणित विषय अवघड वाटतो. त्यामुळे हे विद्यार्थी या विषयात दहावीत नापास होतात. ही गळती रोखण्यासाठी दहावीला गणित हा विषय ऐच्छिक ठेवण्याबाबत उच्च न्यायालयाने नुकतीच राज्य सरकारकडे विचारणा केली. त्यावर शिक्षणक्षेत्रातील विविध तज्ज्ञ आपली मते मांडत आहेत. गणिताची महिती सांगणारा हा पुनर्मुद्रित लेख या विषयाची अनिवार्यता पटवून देतो.......